अहमदाबाद : मोटेरा स्टेडियमवर येत्या गुरुवारी (दि. 6 नोव्हेंबर) रोजी भारत आणि श्रीलंका दरम्यान एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघ अहमदाबादेत दाखल झाले आहेत. श्रीलंकेच्या खेळाडूंनी चांगला सराव केला असून त्यांच्या चेह-यावर सामन्याचे दडपण दिसत नव्हते.
सराव सत्रामध्ये श्रीलंकेचा धडाकेबाज खेळाडू दिलशान मस्तीच्या मूडमध्ये होता. सरावानंतर त्याने ड्रेसिंगरुमध्ये सहकार्यांसोबत धम्माल केली. तर स्टेडियम बाहेर तिकीट विक्रीसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, सरावादरम्यानची छायाचित्रे...