आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीकांतला नमवून वेई अंतिम फेरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - भारताचा युवा खेळाडू के. श्रीकांत सिंगापूर ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेतील आपली विजयी मोहीम अबाधित ठेवण्यात अपयशी ठरला. जगातील नंबर वन ली चोंग वेईने उपांत्य लढतीत भारताच्या के. श्रीकांतला 21-19, 21-18 ने पराभूत केले. त्यासाठी त्याला श्रीकांतने तब्बल 42 मिनिटे झुंजवले. आता चोंग वेईचा अंतिम सामना सांतोसोशी होईल.