आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीलंका-बांगलादेश मालिका बरोबरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पल्लेकल - श्रीलंका व बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली. बांगलादेशने तिस-या वनडेत 3 गड्यांनी विजय मिळवला. अनामुल हक (40) आणि नासेर हुसेन (33*) यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर बांगलादेशने डकवर्थ लुइस नियमाच्या आधारे तिसरा वनडे जिंकला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 9 गडी गमावून 302 धावा काढल्या . पावसाच्या व्यत्ययामुळे बांगलादेशला 27 षटकांत 183 धावांचे लक्ष्य होते. या संघाने हे लक्ष्य 6 गड्यांच्या मोबदल्यात गाठले.