Home | Sports | Expert Comment | Star Footballer Lionel Messi Marries His Childhood Love

PHOTOS: वयाच्या 5 व्या वर्षी जिला पाहिले, आता तिच्याशीच मेस्सीने केले लग्न

दिव्यमराठी वेब टीम | Update - Jul 03, 2017, 01:42 PM IST

जगातील सर्वोत्तम फुटबॉलर अर्जेंटिनाचा लियोनल मेस्सीने आपली लहानपणीची मैत्रिण आणि गर्लफ्रेंड एंटोनेला रोकोजो सोबत लग्न केले.

 • Star Footballer Lionel Messi Marries His Childhood Love
  पत्नी एंटोनेला समवेत मेस्सी...
  स्पोर्ट्स डेस्क- जगातील सर्वोत्तम फुटबॉलर अर्जेंटिनाचा लियोनल मेस्सीने आपली लहानपणीची मैत्रिण आणि गर्लफ्रेंड एंटोनेला रोकोजो सोबत लग्न केले. स्पॅनिश फुटबॉल क्लब बार्सिलोनाकडून खेळणारा मेस्च्या लग्नात अनेक सिलेब्रिटीज अर्जेंटिनात पोहचले होते. हे लग्न मेस्च्या होम टॉउन रोसेरियोमधील सर्वात अलिशान हॉटेल कसीनोमध्ये झाले. वयाच्या 5 व्या वर्षी पहिली भेट....
  - मेस्सी आणि रोकुजो लहानपणी शेजारी होते. वयाच्या 5 व्या वर्षी मेस्सीने पहिल्यांदा रोकोजोला पाहिले होते. यानंतर तो 13 व्या वर्षी स्पेनमध्ये गेला जेथे त्याने फुटबॉल क्लब बर्सिलोना ज्वाईन केला. मात्र, ते दोघे नेहमीच संपर्कात राहिले. लवकरच ही मैत्री प्रेमात रूपांतरित झाली. 2008 मध्ये मेस्सी आणि रोकोजो एकत्र राहू लागले. या जोडप्याला लग्नाआधी दोन मुले आहेत.
  प्रायवेट जेटने पोहचले 250 हून अधिक सेलिब्रिटीज-
  - मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेस्सीसोबत खेळाडू आणि अनेक हॉलिवूड स्टार्स प्रायवेट जेट्सने त्याच्या होम टाऊनमध्ये पोहचले.
  - गेस्टच्या यादीत पॉप स्टार शकीरा आणि तिचा पती गेरार्ड पिक यांचाही समावेश होता. गेरार्ड, मेस्सीसह बार्सिलोना टीमकडून खेळतो. याशिवाय लुईस सुआरेज आणि नेमारसारखे फुटबॉलर सुद्धा येथे पोहचले होते.
  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मेस्सीच्या अलिशान लग्नाचे 17 फोटोज...

 • Star Footballer Lionel Messi Marries His Childhood Love
  एंटोनेलाचा ड्रेसला कॅरी करताना तिच्या फ्रेंड्स...
 • Star Footballer Lionel Messi Marries His Childhood Love
  रिंग सेरेमनीत पत्नी एंटोनियाला किस करताना मेस्सी...
 • Star Footballer Lionel Messi Marries His Childhood Love
  वेडिंग सेरेमनीनंतर मेस्सीने काही वेळ मिडियासाठी राखून ठेवला होता.
 • Star Footballer Lionel Messi Marries His Childhood Love
  एंटोनिलाल वेडिंग किस करताना मेस्सी...
 • Star Footballer Lionel Messi Marries His Childhood Love
  बार्सिलोनाचा एक्स फुटबॉल प्लेयर्स, जेवी अलॉन्सको(डावीकडे), सेस्क फेबरिगास (मध्यभागी) आणि कार्ल्स पयोल (उजवीकडे) वाईव्ससमवेत...
 • Star Footballer Lionel Messi Marries His Childhood Love
  टर्कीचा फुटबॉलर सॅम्युल ईटू पत्नीसमवेत...
 • Star Footballer Lionel Messi Marries His Childhood Love
  पत्नीसमवेत रेड कारपेटवर सेस्क फेबरिगास...
 • Star Footballer Lionel Messi Marries His Childhood Love
  मॅंचेस्टरचा स्ट्रायकर सैरिग्यो गर्लफ्रेंड करिना टेजेडा समवेत...
 • Star Footballer Lionel Messi Marries His Childhood Love
  उरुग्वेचा स्टार फुटबॉलर लुईस सुआरेज आणि त्याची पत्नी सोफी बाल्बी...
 • Star Footballer Lionel Messi Marries His Childhood Love
  मेस्सी समवेत नेमार (डावीकडे)...
 • Star Footballer Lionel Messi Marries His Childhood Love
  हॉटेल कसिनोपासून अनेक दूर किमीपर्यंत फॅन्सनी रांग लावली होती.
 • Star Footballer Lionel Messi Marries His Childhood Love
  प्रायवेट जेटने मेस्सीचे आलेले फ्रेंड्स...
 • Star Footballer Lionel Messi Marries His Childhood Love
  या हॉटेलात झाले मेस्सीचे लग्न...
 • Star Footballer Lionel Messi Marries His Childhood Love
  मेस्सीचे वेडिंग कार्ड...
 • Star Footballer Lionel Messi Marries His Childhood Love
  लग्नात गेस्टला वेलकम किट म्हणून रेड वाईन, लोकल डिजर्ट आणि चॉकलेट बॉक्स दिले गेले.
 • Star Footballer Lionel Messi Marries His Childhood Love
  मेस्सीच्या लग्नासाठी सुमारे 500 पोलिस कर्मचारी सुरक्षेसाठी ठेवण्यात आले होते.
 • Star Footballer Lionel Messi Marries His Childhood Love
  मेस्सी आणि एंटोनिलाचा लहानपणीचा फोटो...

Trending