आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या टेनिस परीला बघून तरुण विचारायचे... विल यू मॅरी मी ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेनिसचा अशा खेळामध्‍ये समावेश होतो ज्‍यामध्‍ये पुरूषांपेक्षा महिलांचाच जास्‍त दबदबा राहिला आहे. खेळाबरोबरच या महिला खेळाडूंनी संपूर्ण जगाला आपल्‍या सौंदर्याची भुरळ पाडली. जर्मनीची स्‍टेफी ग्राफही त्‍यातीलच एक.

स्‍टेफी जेव्‍हा टेनिस कोर्टवर उतरत तेव्‍हा एकीकडे प्रतिस्‍पर्धी खेळाडूंना घाम फुटायचा तर दुसरीकडे प्रेक्षकांच्‍या ह्दयाचे ठोके वाढायचे. तिच्‍या प्रत्‍येक शॉटवर चाहते जल्‍लोष करायचे.

1982मध्‍ये करिअरला सुरूवात करणारी स्‍टेफी विंबल्‍डन चॅम्पियन राहिली आहे. तिने आपल्‍या करिअरमध्‍ये विंबल्‍डन एकेरीचे सातवेळा आणि एकदा दुहेरीचे जेतेपद पटकावले आहे. 1995मध्‍ये स्‍टेफीबरोबर एक सुखद घटना घडली. त्‍या घटनेमुळे स्‍टेफीच्‍या लोकप्रियतेने शिखर गाठले. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या असे काय झाले होते या टेनिस परीबरोबर ज्‍यामुळे ती झाली इतकी सुपरहिट...