आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: स्मिथ ते क्लार्कपर्यंत, कांगारुची सर्व टीम पोहोचली पारितोषिक वितरण कार्यक्रमात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: जेम्स पॅटिन्सन प्रेयसी कायलासह, तर मायकल क्लार्क पत्नी केलीबरोबर
सिडनी - ऑस्ट्रेलियाच्या सर्वात मोठ्या क्रिकेट पारितोषिक कार्यक्रमात अष्‍टपैलू स्टीव्हन स्मिथ प्रेयसी डॅनी विल्सबरोबर पोहोचला. तसेच ग्लेन मॅक्सवेल, मायकल क्लार्क, डेव्हिस वॉर्नर, अॅरॉन फ‍िंचसह सर्व कंगारुचे खेळाडू आपल्या पत्नीसह कार्यक्रमात सहभागी झाले होते.

उत्कृष्‍ट ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
स्टीव्हन स्मिथला सर्वोत्कष्‍ट क्रिकेटपटू म्हणून अॅलन बॉर्डर पदकाने सन्मानित करण्‍यात आले. स्मिथने नुकतेच झालेल्या भारतविरुध्‍द कसोटी मालिकेत चार शतक लगावले होते. या पुरस्कारच्या शर्यतीत त्याने ओपनर डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले. वॉर्नरला स्मिथपेक्षा चार मत कमी मिळाले. स्मिथला वनडे प्लेयर ऑफ इयरबरोबरच टेस्‍ट प्लेयर ऑफ इयर या पुरस्काराने गौरवण्‍यात आले.

पुढे क्लिक करा आणि पाहा कार्यक्रमात पोहोचलेल्या क्रिकेटपटूंचे छायाचित्रे...