आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्‍वे प्रवासात 75 वर्षांपूर्वी उघडले होते एक गुपित, ज्‍यामुळे उडाली खळबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑगस्‍ट महिन्‍यावर ट्रॅक अँड फील्‍ड अ‍ॅथलीट्सबरोबर जगभरातील क्रीडाचाहत्‍यांची नजर टिकून आहे. दहा ऑगस्‍टपासून रशियाची राजधानी मॉस्‍कोमध्‍ये 14व्‍या वर्ल्‍ड अ‍ॅथलेटिक्‍स चॅम्पियनशीपला सुरूवात होणार आहे.


18 ऑगस्‍टपर्यंत चालणा-या या ट्रॅक अँड फिल्‍डच्‍या महाआयोजनात 28 देशांतील एक हजारपेक्षा जास्‍त अ‍ॅथलीट आपला दम दाखवण्‍यास उत्‍सुक आहेत.

त्‍यामुळे निश्चितच पुन्‍हा एकदा अनेक नवे विक्रम बनतील आणि तुटतीलही. अनेक नव्‍या नावांचा डंकाही जगभर वाजेल. या आयोजनापूर्वी आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत ट्रॅक अँड फिल्‍डशी निगडीत काही खळबळजनक गोष्‍टी.

आज आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत एक अशा अ‍ॅथलीटची कहाणी जिचे सर्वात मोठे रहस्‍य रेल्‍वेच्‍या प्रवासात जगासमोर आले होते.

या रहस्‍याने फक्‍त संपूर्ण जगालाचा धक्‍का बसला होता असे नव्‍हे तर क्रीडा विश्‍वावरही मोठे प्रश्‍न निर्माण झाले होते. काय आहे या अ‍ॅथलीटची कहाणी आणि काय आहे ते रहस्‍य ज्‍यामुळे उडाली होती खळबळ, जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...