आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wife मुळे या क्रिकेटरने ब्लॉक केले इंस्टाग्राम कमेंट्स! याआधीही घडलेय असे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टुअर्ट बिन्नी आणि मयंती लँगर - Divya Marathi
स्टुअर्ट बिन्नी आणि मयंती लँगर
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा क्रिकेटर स्टुअर्ट बिनीने आपल्या इंस्टाग्राम कमेंट्स ब्लॉक केल्या आहेत. बिन्नीच्या अकाउंटवर आता कोणताही फॅन्स कमेंट्स करू शकणार नाही. याबाबत सांगितले जाते की, मागील काही दिवसापूर्वी पत्नी मयंती लँगरवरून काही लोकांनी वाईट कमेंट्स केल्या होत्या. ज्यामुळे बिन्नीने हे पाऊल उचलले. वाइफसोबतचा शेयर केला होता फोटो...
 
- बिन्नी मागील आठवड्यात पत्नी स्पोर्ट्स एंकर मयंती लँगरसोबत बांदीपूर नॅशनल पार्कमध्ये पोहचला होता.
- त्याचा फोटो त्याने आपल्या इंस्टा अकाउंटवर शेयर केला होता.
- मात्र, फोटोखालील कमेंटचा ऑप्शन गायब झाला आहे. 
- त्यामुळे असे मानले जात आहे की, बिन्नीने बिनकामाच्या कमेंट्सपासून वाचण्यासाठी असे केले आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, पत्नीवरून बिन्नीला कशा कशा आल्या होत्या कमेंट्स...