फोटो: गर्लफ्रेंड मिचेल (डावीकडे) आणि एक अन्य महिलेसोबत इंग्लंडचा टी-20 संघाचा कर्णधार स्टुअर्ट ब्रॉड
लंडन - इंग्लंडचा टी-20 संघाचा कर्णधार स्टुअर्ट ब्रॉड हेलोवीनच्या मौक्यावर गर्लफ्रेंड बॅली मिचेलसोबत मस्त्ी करताना दिसला. मिचेल आणि अन्य महिलेसोबतची छायाचित्रे त्याने सोशल साइटवर पोस्ट केली. त्याने लिहिले की, 'हेलोवनी दिन मिचेलसोबत मस्ती'
डेली मेलने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, ही दोघे काही आठवड्यापूर्वीच ब्रॉडच्या मित्राच्या घरी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये भेटली होती.
सुपर मॉडेल मिचेल काही दिवसांपूर्वी ब्रॉडच्या घरीही गेली होती. ब्रॉडने तिचा परिचय परिवारतील सदस्यांशी करुन दिला होता. त्यांनीही तिची चांगली बडदास्त ठेवली होती.
स्टुअर्ट ब्रॉड आणि बिकिनी मॉडेल मिचेल प्रथम एका बार मध्ये भेटले होते. तेव्हा मिचेल कुण्या अन्य व्यक्तीशी रिलेशनशिपमध्ये होती. त्याच्यासोबत बेकअप घेतल्यानंतर तिने ब्रॉडशी जवळीक केली.
पुढील स्लाइडवर पाहा, स्टुअर्ट ब्रॉड अाणि मिचेलची छायाचित्रे...