आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Stunning Sports Journalist Has Blasted Hackers Who Posted Nude Pictures Of Her Online

ही आहे इटलीची ग्लॅमरस स्पोर्ट्स प्रेजेंटर, न्यूड फोटोबाबत दिले होते हे उत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स चॅनेल प्रेजेंटर डिलेटा लियोटा... - Divya Marathi
स्पोर्ट्स चॅनेल प्रेजेंटर डिलेटा लियोटा...
स्पोर्ट्स डेस्क- इटलीत नुकतेच एका स्पोर्ट्स चॅनेल प्रेजेंटरचे काही न्यूड फोटोज ऑनलाईन लीक झाले होते. आता त्याच अॅंकरने हॅकर्सला उत्तर दिले आहे. या अॅंकरचे नाव डिलेटा लियोटा, जी इटलीतील स्काय स्पोर्ट्स चॅनेलची प्रेजेंटर आणि रिपोर्टर आहे. काही फोटोंना मानले खरे....
 
- हॅकर्सनी काही दिवसापूर्वी इटलीतील या 25 वर्षाची स्पोर्ट्स प्रेजेंटरचे ऑनलाईन स्टोरेज अकाउंटला हॅक केले होते.  
- यानंतर हॅकर्सने या सुंदर अॅंकरचे पर्सनल फोटोज चोरले आणि त्याने लीक केले होते.
- या लीक्ड फोटोजबाबत महिला महिला प्रेजेंटरचे म्हणणे आहे की, यातील बहुतेक फोटो फेक आहेत, यात काही रियल सुद्धा आहेत.
- ज्यानंतर आता या स्पोर्ट्स प्रेजेंटरने हॅकर्सवर आपला राग काढला आहे.
 
बदनामीनंतर मेल्यासारखे वाटले होते-
 
- डिलेटा सांगते की, मला माहित आहे की हे फोटो माझा स्मार्टफोन हॅक करून घेतले होते. तिची सारे प्रायवेट पिक्चर्स पब्लिक डोमेनमध्ये आले आहे. ही घटना तिचे हदय तोडणारी होती.
- याबाबत ती म्हणते की, मी या अनुभवातून गेलेल्या तरूण-तरूणींना सांगू इच्छिते की, यासाठी तुम्ही स्वत:ला दोषी मानण्याचे काहीच कारण नाही.'
- ती पुढे म्हणते, 'प्रत्येक वेळी आपल्याला जे हवे ते करण्याचा अधिकार आहे. मग ते खासगीपण असो की मोबाईलची बात असो.
- ' ते फोटो माझे खासगी संग्रहातील फोटो होते, मात्र, कुणीतरी माझे खाते हॅक करून ते फोटो चोरले. 
 
'जगणे झाले होते मुश्किल'-
 
- या स्पोर्ट्स प्रेजेंटरचे म्हणणे आहे की, हे फोटोज लीक झाल्यानंतर मोबाईलवरून मला अनेक लोकांचे कॉल आणि मॅसेजेस येऊ लागले होते. 
- 'हे सर्व मला माहित झाल्यावर मी रडले नाही, मी स्वत:ला संभाळले मात्र मला तीन दिवसानंतर वाटले की, जसे मी मरणच पावले आहे.'
- लियोटाच्या माहितीनुसार, ' असेही असू शकते की, यातील काही फोटोज मीच कोणाला तरी पाठवले होते.'
- 'मी ते फोटोज अनेक काळापासून पाहिले नव्हते. मला वाटले ते फोटोज मी डिलीट केले असतील. '
- लियोटा इटलीतील स्काय स्पोर्ट्स चॅनेलवर सीरीज-बी फुटबॉल कवर करते. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, किती सुंदर आहे इटलीतील ही स्पोर्ट्स प्रेजेंटर...
बातम्या आणखी आहेत...