आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दक्षिण आफ्रिकेत धूम करण्यासाठी तयार आहेत यांचे पतिदेव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चॅम्पिअन्स ट्रॉफी, वेस्ट इंडिजमधील ट्रायनेशन सिरिज आणि त्यानंतर झिम्बाब्वेला भारतीय क्रिकेट संघाने व्हाईट वॉश दिला आहे. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा बोलबाला आहे. या तीन धमाकेदार विजयानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा २१ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या महत्त्वपूर्ण दौऱ्यापूर्वी भारताच्या ए टीमला दक्षिण आफ्रिकेला पाठविले आहे. यात दहा असे खेळाडू सामिल आहेत, ज्यांची सीनिअर टीममधील निवड जवळपास पक्की आहे. या टीमचे नेतृत्व चेतेश्वर पुजारा यांच्या हातात आहे. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्या आणि हवामानाचा आढावा घेण्यासाठी पाठविण्यात येणाऱ्या या संघालाही महत्त्व देण्यात येत आहे.

यंदा आयपीएलमध्ये धमाल करणारा स्टुअर्ट बिन्नी याचा समावेश या संघात करण्यात आला आहे. राजस्थान रॉयल्स या संघाकडून आयपीएलमध्ये खेळणारा ऑलराऊंडर बिन्नी सध्या रणजी क्रिकेटमध्ये आपले हुनर सिद्ध करीत आहेत. त्याचे संपूर्ण कुटुंब क्रिकेटला समर्पित आहे. त्याचे वडील रोजर बिन्नी कपिल देव यांच्या विश्वकरंडक जिंकणाऱ्या संघात होते तर पत्नी प्रसिद्ध स्पोर्ट अॅंकर आहे.

पुढील स्लााईडमध्ये जाणून घ्या बिन्नीच्या पत्नीविषयी...