आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुआरेजच्या चाव्याची टिंगल टवाळी, युट्यूबवर व्हिडीओ झाला व्हायरल...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उरुग्वेच्या लुईल सुआरेजने मैदानावर प्रतिस्पर्धी संघातील एका फुटबॉलपटूला चावा घेतत्यानंतर जगभरातील फुटबॉल फॅनने त्याच्यावर विविध माध्यमातून टिका करायला सुरुवात केली आहे. मग नेटिझन्स याठिकाणी मागे कसे राहतील. विविध सोशल नेटवर्किंग साइट्सवर विविध प्रकारे लुईसची टिंगल टवाळी सुरू आहे. कोणती त्याला व्हॅम्पायरच्या रुपामध्ये दाखवत आहे, तर कोणी त्याच्या मोठ्या दातांमुळे त्याची मजाक उडवण्यात व्यस्त आहे. युट्यूबरवही एका व्हिडीओद्वारे सुआरेजची अशाच प्रकारे टिंगल उडवली जात आहे. एका लहान मुलाला चावा घेताना तयार करण्यात आलेला हा व्हिडीओ जगभरात व्हायरल झाला असून, त्याला लोकांची पसंती मिळत आहे.
फोटो - चावा घेताना सुआरेज
पुढील स्लाईडवर पाहा चावा घेतानाचा व्हिडीओ
अखेरच्या स्लाइडवर पाहा युट्यूबवरील गमतीशीर व्हिडीओ