आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांगारूंना धूळ चारणारा टीम इंडियाचा हा स्‍पीडस्‍टार राहत होता या गल्‍लीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चॅम्पियन्‍स ट्रॉफीमध्‍ये टीम इंडियाचा आज (गुरूवार) पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणार आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्‍या नेतृत्‍वाखाली इंग्‍लंडला पोहोचलेली टीम इंडिया यावेळी वेगवान गोलंदाजांवर मोठया प्रमाणावर विसंबून आहे.

दुस-या सराव सामन्‍यात टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज लयीत आहेत, हे दिसून आले आहे. ऑस्‍ट्रेलियाविरूद्धच्‍या विजयात जलदगती गोलंदाज उमेश यादवने महत्‍वाची भूमिका निभावली होती. उमेशने अवघ्‍या पाच षटकांत पाच विकेट घेऊन ऑस्‍ट्रेलियाला सळो की पळो करून सोडले होते.

उत्तर प्रदेशमधील एका छोटयाशा गावातून आणि मध्‍यमवर्गीय कुटुंबातून आलेल्‍या उमेशचा टीम इंडियामध्‍ये स्‍थान मिळवण्‍यापर्यंतचा प्रवास जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...