आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY SPCL: छुपा रूस्‍तम आहे सनी, लग्‍नापूर्वीच झीनतबरोबर मारला होता \'दम\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेटचे लिटिल मास्‍टर सुनील गावसकर यांचा आज जन्‍मदिवस. बुटक्‍या चणीच्‍या या फलंदाजाचा आज 64वा वाढदिवस आहे. आपल्‍या फलंदाजीने अनोखी उंची गाठलेल्‍या गावसकर यांनी दहा हजारपेक्षा जास्‍त धावा आणि 34 विक्रमी शतकांची नोंद केलेली आहे. त्‍यांची सर्वात धीम्‍या गतीने केलेली फलंदाजी असो किंवा वनडेमधील एकमेव शतक. चाहत्‍यांना त्‍यांचे सर्व विक्रम तोंडपाठ आहेत. मात्र, त्‍यांच्‍या वैयक्तिक आयुष्‍याबद्दल मात्र खूप कमी लोकांना माहिती आहे.

आज गावसकर यांच्‍या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्‍यांच्‍या तरूणापणापासूनचे किस्‍स्‍यांबाबत. यातील अनेक गोष्‍टी चाहत्‍यांना आश्‍चर्यचकित करू शकतात. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या गावसकर यांच्‍या आयुष्‍याशी निगडीत खास बाबी...