आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: सुनील गावसकरांच्‍या वडीलांच्‍या आयुष्‍यातील काही अनमोल क्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा माजी कर्णधार सुनील गावसकरचे वडील मनोहर यांचे बुधवारी बेंगळुरू येथे निधन झाले. जावई गुंडप्‍पा विश्‍वनाथ आणि मुलगी कविता यांच्‍या घरी त्‍यांनी शेवटचा श्‍वास घेतला.