आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunil Gavaskar, India's Original Little Master, Turns 63 ‎

B'DAY SPECIAL : सुनील गावस्कर यांच्या जीवनातील काही गुपितं खास तुमच्यासाठी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे आज (१० जुलै)ला आपला ६३ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. मित्रांमध्ये 'सनी' या नावाने ते ओळखले जातात. सुनील गावस्कर यांच्या जीवनाची वाटचाल खूप सुरेख झाली. सुनील गावस्कर हे सर्वोत्तम फलंदाज आणि त्याचबरोबर एक हुशार व्यक्तिमत्व आहे.

शेजारील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या सुनील गावस्कर यांच्या जीवनातील काही गुपितं...