आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunil Joshi Match Winning Performence Against South Africa

दररोज 55 कि.मी. प्रवास करुन झाला होता क्रिकेटर, आफ्रिकेच्‍या टीमचे वाजवले होते बारा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीसीसीआय आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेदरम्‍यान नोव्‍हेंबर महिन्‍यात होणा-या टीम इंडियाच्‍या दौ-यावरून मतभेद अजून दूर झालेले नाहीत. बीसीसीआयने प्रस्‍तावित दौ-यात कपात करीत वेस्‍ट इंडीजला भारतात खेळण्‍यासाठी निमंत्रण दिले आहे. त्‍यामुळे दक्षिण आफ्रिका दौ-याविषयी साशकंता निर्माण झाली आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्‍यान कायम रोमांचक सामने झाले आहेत. काही सामन्‍यांनी तर क्रिकेट रसिकांच्‍या मनात कायम घर केलेले आहे.

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्‍यान 1999मध्‍ये केनियाची राजधानी नैरोबी येथे असाच एक शानदार सामना झाला होता (26 सप्‍टेंबर).

हा सामना भारतीय फिरकीपटू सुनील जोशीच्‍या फिरकीने गाजवला होता. जोशीने या सामन्‍यात आपल्‍या फिरकीचा दम दाखवताना टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला होता. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या सुनील जोशीच्‍या गोलंदाजीसमोर अफ्रिकन टीमने कशी टाकली नांगी ?