आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Orders Banks To Deposit Rs.400 Crores In BCCI Nimbus Case

बीसीसीआयला 400 कोटींची बँक गॅरंटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- निम्बस कम्युनिकेशन्स लिमिटेडबरोबरचा करार बीसीसीआयने संपुष्टात आणल्यानंतर रोखण्यात आलेली 400 कोटींची बँक गॅरंटी 15 दिवसांत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोशागारात जमा करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

तीन बँकेतील जमा केलेली रक्कम बीसीसीआयच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.