फोटो: 200 वा एकदिवसीय सामना आणि 5000 धावा केल्याच्या निमित्ताने रैना केक कापून आनंद साजरा केला.
भारतीय क्रिकेट संघातील डाव्या हाताचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाने बाराबाती स्टेडियमवर वैयक्तिक 200 वा सामना आणि 500 धावांचा आकडा पूर्ण केला आहे. श्रीलंकेविरुध्द पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये रैनाने पहिल्याच सामन्यात 34 चेंडूत 52 धावांची तडाखेबंद खेळी साकारली आहे. या सामन्यातील विजयानंतर रैनाने हॉटेलमध्ये केक कापून आनंद साजरा केला.
आतापर्यंत लगावले चार शतके
वर्ष 2005 मध्ये
आपल्या करिअरला सुरुवात करणा-या रैनाने आतापर्यंत 200 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये चार शतके आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे.
पाच हजार धावा पूर्ण करणारे भारतीय फलंदाज
सचिन तेंडुलकर (18426) (भारत आणि विश्वात सर्वांधीक वनडे रन बनविणारा फलंदाज )
200 एकदिवसीय सामने खेळणारा 12 खेळाडू
भारतासाठी 200 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणा-या खेळाडूंच्या यादीमध्ये रैनाचा 12 क्रमांक लागतो. त्याच्यापूर्वी सचिनने भारतासाठी सर्वांधीक सामने खेळले आहेत. सचिनने 453 सामने खेळले असून हा विश्व विक्रम आहे. त्यानंतर
राहुल द्रविड़ (340), मोहम्मद अजहरूद्दीन (334),
सौरव गांगुली (308), युवराज सिंह (290), अनिल कुंबले (269), धोनी (247), सेहवाग (241), जवागल श्रीनाथ (229),
हरभजन सिंह (227) आणि कपिल देव (225) यांचा क्रमांक लागतो. जगामध्ये आतापर्यंत 67 खेळाडूंनी 200 पेक्षा अधिक सामने खेळले आहेत.
पुढील सलाइडवर पाहा, सुरेश रैनाची छायाचित्रे...