आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधर्मशाला- टीम इंडियाने इंग्लंडविरूद्धची मालिका अखेर 3-2 ने जिंकून सुटकेचा श्वास टाकला असेल. वास्तविक मालिकेचा निकाल 4-1 असा अपेक्षित होता. मात्र, शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्यांनी पुनरागमन करताना 7 विकेट्सने यजमानांना पराभूत केले.
धर्मशाला येथे झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सुरेश रैनाने 83 धावांची झुंजार खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाला 226 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. या अर्धशतकाबरोबर रैनाने एक खास उपलब्धी आपल्या नावे केली.
धर्मशालाशी रैनाचा पूर्वीपासून संबंध आहे. त्याची आईही मुळची इथलीच आहे. त्यांचे तिथे घरही आहे. धर्मशालेतील या खेळीमुळे त्याला सचिन तेंडुलकर आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजांची बरोबरी करण्याची संधी प्राप्त झाली.
त्याच्या या अनोख्या कारनाम्याविषयी जाणून घेण्यासाठी पुढच्या स्लाईडला क्लिक करा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.