आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Raina Rested For Only Twenty 20 Match Vs West Indies

टी-20 सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा, रैनाला मिळाला डच्‍चू !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो:सुरेश रैना)
मुंबई-22 ऑकटोबर रोजी कटक येथे वेस्टइंडीज विरुध्‍द खेळल्‍या जाणा-या एकमेव टी-20 सामन्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. निवड समितीने सुरेश रैनाला डच्‍चू दिला असून रोहित शर्माच्‍या जागी मनीष पांडेला संधी दिली आहे.
यांना वगळले
निवड समिती अंतीम 11 मध्ये सुरेश रैनाचा समावेश केला नाही. त्‍याला आराम दिला आहे. तसेच इंग्‍लंड विरुध्‍द टी-20 मध्‍ये सहभागी असलेले अंबाती रायुडू, धवल कुलकर्णी आणि आर.अश्विन यांना संघातून वगळले आहे.
एकदिवसीय सामन्‍यासाठी अक्षर ला संधी
अंतिम दोन एकदिवसीय सामन्‍यासाठी निवड समितीने गुजरातचा फिरकीपटू अक्षर पटेलला संधी दिली आहे.
निवडण्‍यात आलेला संघ -
महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, स्टुअर्ट बिन्नी, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, करन शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, संजू सॅमसन, मनीष पांडे आणि उमेश यादव
पुढील स्‍लाइडवर वाचा, वेस्‍ट इंडिजसोबत कसे राहिले भारताचे रेकॉर्ड