आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो' असे म्हटले जाते. याचा अनुभव श्रीलंकन क्रिकेटपटूंना आला आहे. 'लेडीलक'साठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी प्रसिध्द आहे. धोनी आणि साक्षीने 2010 मध्ये विवाह केला त्यांनतर 2011 मध्ये धोनीने विश्व चषक जिंकला. 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. तसेच चेतेश्वर पुजाराने पुजासोबल लग्न केल्यानंतर कित्येक रेकॉर्ड केले.
सचिन तेंडूलकरसुध्दा मानायचा 'लेडीलक'
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसुध्दा लेडीलक मानायचा. क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारतेवेळी त्याने त्याच्या पत्नी अंजलीचे आभार मानले होते. त्याच्या विजयामध्ये अंजलीचा महत्वाचा वाटा असल्याचे सचिनने म्हटले होते.
यावेळी लेडीलक श्रीलंकेच्या पक्षामध्ये आहे. त्यामुळे टी-20 विश्व चषकाचा चॅम्पियन्स बनला आहे. दोन वर्षापूर्वी श्रीलंकन संघ पाकिस्तान दौ-यावर गेला असता संघावर हल्ला झाला होता. सर्व खेळाडूंचे नातेवाईक त्रस्त झाले होते. कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांच्या पत्नी विमातळावर यांना घ्यायला आल्या होत्या.
पुढील स्लाइडवर पाहा, श्रीलंकन क्रिकेटपटूंची त्यांच्या अर्धांगीनीसोबतची छायाचित्रे...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.