आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • T 20 World Cup News In Marathi, Pakistan Verses Bangladesh, Divya Marathi

पाकिस्तानची यजमान बांगलादेशवर 50 धावांनी मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरपूर - अहमद शहजादच्या (111) नाबाद शतकाच्या बळावर पाकिस्तानने बांगलादेशवर 50 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानने 190 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात बांगलादेश निर्धारित षटकांत 7 बाद 140 धावा करू शकला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 5 बाद 190 धावा काढल्या. सलामीवीर अहमद शहजाद यंदाच्या स्पध्रेतील शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. त्याने 62 चेंडूचा सामना करताना 10 चौकार आणि 5 षटकार खेचत नाबाद 111 धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात बांगलादेश 7 बाद 140 धावा करू शकला. अनुमुल हकने 18, शकिब अल हसनने 38 आणि नासिर हुसेनने 23 धावा काढल्या.