आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tall Memorial Chess: Anand Cramanic Drawe Equall

ताल मेमोरियल बुद्धिबळ: आनंद-क्रामनिक लढत बरोबरीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - विश्वविजेता विश्वनाथन आनंद व ब्लादिमीर क्रामनिक यांच्यातील लढत रविवारी ड्रॉ झाली. ताल मेमोरियल बुद्धिबळ स्पर्धेच्या आठव्या फेरीत ही लढत रंगली होती.भारताच्या आनंदने लढतीत दमदार सुरुवात केली होती. मात्र, त्याला रशियाच्या क्रॉमनिकने विजय मिळवून दिला नाही. यासह आनंदने आठवे स्थान गाठले. दुसरीकडे बोरीस गेलफंड व शखरियार मामेदियारोव यांच्यातील लढत बरोबरीत राहिली. यासह 5.5 गुणांची कमाई करत गेलफंडने संयुक्तपणे अव्वल स्थान गाठले. जगातील नंबर वन मॅग्नस कार्लसनने अमेरिकेच्या हिकारू नाकामुराला पराभूत केले. यातील विजयासह त्याने गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले.