आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Team India Cricketer Suresh Raina Wedding Celebration Photos

रैनाच्या लग्नात पोहोचले अनेक देशांचे क्रिकेटर, असे काढले PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- टीम इंडियाचा क्रिकेटर सुरेश रैना बालपणाची मैत्रिण प्रियंकासोबत पंचतारांकीत लीला हॉटेलमध्ये काल रात्री विवाहबंधनात बांधला गेला. या लग्नात टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, आयपीएल चेन्नई सुपर किंग्जचे सहकारी क्रिकेटर, ड्वेन ब्रावो, मोहित शर्मा, इरफान पठाण, इश्वर पांडेय, स्टिफन फ्लेमिंग यांच्यासह अनेक खेळाडू उपस्थित होते.
धोनी पत्नी साक्षीसोबत लग्नाला उपस्थित होता. उमेश यादव, अंबाजी रायडू हेही या लग्नात दिसून आले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, सुरेश रैनाच्या लग्नात कोणकोणते खेळाडू उपस्थित होते...बघा Exclusive Photos...