Home | Sports | From The Field | team india innings images

सचिनने दाखवली महाशतकाची झलक, पाहा खास फोटो...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 17, 2011, 11:35 AM IST

सचिनने क्रिकेट ऑस्‍ट्रेलिया चेअरमन्‍सविरूद्धच्‍या दोन दिवसीय सामन्‍यात दुस-या दिवशी 92 धावा ठोकल्‍या.

  • team india innings images

    कॅनबेरा- ऑस्‍ट्रेलिया दौ-यावर गेलेल्‍या टीम इंडियाच्‍या गोलंदाजांनी पहिल्‍या सराव सामन्‍यात निराशाजनक प्रदर्शन केले. परंतु, फलंदाजांनी टीमला दिलासा दिला. विशेष म्‍हणजे सचिन चांगलाच फॉर्मात दिसला. सचिनने क्रिकेट ऑस्‍ट्रेलिया चेअरमन्‍सविरूद्धच्‍या दोन दिवसीय सामन्‍यात दुस-या दिवशी 92 धावा ठोकल्‍या. यावेळेस लक्ष्‍मण आणि रोहित शर्माने देखील चांगली खेळी खेळली.
    फोटोमध्‍ये पाहा पहिल्‍या सराव सामन्‍याची काही खास दृश्‍ये...

  • team india innings images
  • team india innings images
  • team india innings images
  • team india innings images
  • team india innings images

Trending