आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Team India Jadeja Shikhar Dhawan Karthik Hero In Win Over West Indies

CHAMPIONS TROPHY: टीम इंडियाला सेमी फायनलमध्‍ये नेणारे हे आहेत पाच हिरो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे पाकिस्‍तान क्रिकेटला सेक्‍स रॅकेटने मान खाली घालायला लावली तर दुसरीकडे स्‍पॉट फिक्सिंगचा डाग लागलेल्‍या भारतीय क्रिकेटने त्‍यांच्‍या चाहत्‍यांना आनंदाची बातमी दिली. आयसीसी चॅम्पियन्‍स ट्रॉफीमध्‍ये टीम इंडियाने सेमीफायनलमध्‍ये जागा मिळवली आहे. तब्‍बल 11 वर्षांनंतर मेन इन ब्‍ल्‍यू अंतिम चार संघात पोहोचले आहेत.

सेमीफायनलमध्‍ये पोहोचण्‍यासाठी टीम इंडियासमोर आयपीएलच्‍या स्‍टार्सने भरलेल्‍या कॅरेबियन टीमचे आव्‍हान होते. तरीसुद्धा टीम इंडियाच्‍या यंग ब्रिगेडने धमाल केली. आयपीएल स्‍पॉट फिक्सिंगच्‍या वादानंतर रिती कंपनीमध्‍ये भागीदारी असल्‍याचा आरोपात फसलेल्‍या कर्णधार महेंद्रसिंग धोनीला त्‍यामुळे थोडीसा दिलासा मिळाला आहे.

तसं पाहिलं तर क्रिकेटमध्‍ये विजयासाठी सांघिक प्रयत्‍न लागतात. मात्र, काही खेळाडूंच्‍या जबरदस्‍त कामगिरीमुळे ते विजयाचे हिरो बनतात. या मॅचमध्‍येही पाच खेळाडूंनी दमदार कामगिरी केली, ज्‍यांनी टीम इंडियाच्‍या विजयात मोलाची भूमिका निभावली.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या कोण आहेत, टीम इंडियाच्‍या विजयाचे पाच हिरो...