आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Team India Leave For England Tour 2014 News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्‍वचषकापूर्वी भारतीय क्रिकेटसंघ ऑस्‍ट्रेलिया दौ-यावर जाणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - 2015 मध्‍ये होणा-या विश्‍वचषकापूर्वी भारतीय संघाचे शेड्यूल्‍ड फारच व्‍यस्‍त होत आहे. यजमान ऑस्‍ट्रेलियाने कसोटी आणि एकदिवसीय सामन्‍यांसाठी भारताला ऑस्‍ट्रेलियामध्‍ये निमंत्रित केले आहे.
वर्ल्‍ड कपची कसून तयारी करण्‍यासाठी ऑस्‍ट्रेलियाने क्रिकेअमधील प्रबळ संघांविरुध्‍द किक्रेट खेळण्‍याचा निर्णय घेतला आहे. भारताशिवाय ते दक्षिण आफ्रिका आणि इंग्‍लडविरुध्‍दही कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळणार आहेत. याशिवाय भारतीय क्रिकेट संघ एकदिवसीय तिरंगी लढतीमध्‍येही खेळणार आहे.
वेळापत्रक पुढीलप्रमाणे -
पहिली कसोटी (ब्रिस्बेन) - 4-8 डिसेंबर
दुसरी कसोटी (ऍडलेड) - 12-16 डिसेंबर
तिसरी कसोटी (मेलबर्न) - 26-30 डिसेंबर
चौथी कसोटी (सिडनी) - 3-7 जानेवारी
तिरंगी लढतीचे वेळापत्रक
16 जानेवारी - ऑस्ट्रेलिया विरुध्‍द भारत, मेलबर्न
18 जानेवारी - इंग्‍लड विरुध्‍द ऑस्ट्रेलिया, सिडनी
20 जानेवारी - इंग्‍लड विरुध्‍द भारत, ब्रिस्बेन
23 जानेवारी - इंग्‍लड विरुध्‍द ऑस्ट्रेलिया, होबार्ट
26 जानेवारी - ऑस्ट्रेलिया विरुध्‍द भारत, सिडनी
30 जानेवारी - इंग्‍लड विरुध्‍द भारत, पर्थ
1 फेब्रुवारी - अंतीम सामना, पर्थ
सुवर्ण संधी
2015 च्‍या वर्ल्‍डेप पुर्वी भारत ऑस्‍ट्रेलिया दो-यावर जात असल्‍यामुळे भारताला या संधीचा फायदाच होणार आहे. समोरच्‍या संघातील खेळाडूंचे कच्‍चे दूवे समजण्‍यास त्‍यांना मदत होणार आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा , कसा होणार भारताला फायदा...