आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कांगारू' विरुध्‍द विजयी घोडदौड कायम राखणार धोनी बिग्रेड!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मीरपूर - ICC T-20 विश्‍व चषकामध्‍ये बांगलादेश विरुध्‍द विजय संपादन केल्‍यानंतर भारतीय संघाने उपांत्‍यपूर्व फेरीमध्‍ये आपले स्‍थान निश्चित केले आहे. रविवारी होणारा भारत विरुध्‍द ऑस्‍ट्रेलिया हा सामनासुध्‍दा जिंकण्‍याच्‍या विश्‍वासानेच खेळणार आहे.

ICC T-20 विश्‍व चषकामधील सलग तीन सामने जिंकल्‍याने भारतीय क्रिकेटपटुंचा विश्‍वास द्विगुणित झाला आहे. या विजयाबरोबरच भारत पुन्‍हा एकदा आयसीसीच्‍या क्रमवारित अग्रस्‍थानी पोहोचला आहे. तर रविवारी होणा-या ऑस्‍ट्रेलिया विरुध्‍द भारत या सामन्‍यामध्‍ये ऑस्‍ट्रेलियाला हा सामना करा किंवा मरा असा ठरणार आहे. वेस्‍ट इंडिजसोबत झालेल्‍या पराभवाचा बदला घेण्‍यासाठी ऑस्‍ट्रेलिया सामन्‍यामध्‍ये जोरदार पुनरागमन करु शकतो.

भारतीय क्रिकेटपटूंची छाय‍ाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...