Home | Sports | Expert Comment | team-india-you-will-be-ready

इंग्लंड भारताचा पराभव करण्याच्या तयारीत - मॉर्गन

वृत्तसंस्था | Update - Jul 17, 2011, 01:42 PM IST

इंग्लंडकडून पराभव स्वीकारण्यास भारतीय संघाने तयार रहावे, असा इशारा इंग्लंडचा फलंदाज इयान मॉर्गन याने दिला आहे.

  • team-india-you-will-be-ready

    लंडन - इंग्लंडकडून पराभव स्वीकारण्यास भारतीय संघाने तयार रहावे, असा इशारा इंग्लंडचा फलंदाज इयान मॉर्गन याने दिला आहे.

    मॉर्गन भारतीय संघाला लक्ष्य करीत म्हणाला, कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाचा पराभव करून आम्ही सर्वांना आर्श्चयचकीत करणार आहोत. भारताचा पराभव करण्याची ताकत इंग्लंड संघामध्ये आहे. इंग्लंडला मायदेशात खेळण्याचा फायदा होणार आहे. स्विंग, बाऊंस आणि सीम असणाऱ्या खेळपट्ट्या तयार करण्यात आल्याने आमचा फायदाच होईल. भारतीय फलंदाजांना आमच्या गोलंदाजांचा सामना करताना अडचणी येतील. भारतीय संघाचा पराभव करण्यासाठी आम्ही चांगला सराव करीत असून, सध्या संघाचे चांगले प्रदर्शन होत आहे.
    follow us on twitter @ Divyamarathiweb

Trending