आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटने 90 कोटी गुंतविले जीममध्ये, वाचा कसा आहे यशस्वी बिझनेसमॅन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम इंडियाचा पोस्टरबॉय विराट कोहली फिट क्रिकेटर आहे. आतापर्यंतच्या करिअरमध्ये तो कधीही दुखापतग्रस्त झालेला नाही. याचे श्रेय जाते त्याचा फिटनेसला. तो मेहनती आहे. त्याला जीममध्ये वर्कआऊट करायला आवडते. क्रिकेटचे ट्रेनिंग सेशन असतील तर तो कधीही ते मिस करीत नाहीत. भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये जीम सुरु करण्यासाठी त्याने नुकतेच 90 कोटी रुपये गुंतविले आहेत.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, विराट कोलही कसा आहे यशस्वी बिझनेसमॅन... त्याने कुठे कुठे केली आहे किती गुंतवणूक...