आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Team India\'s Captain Ten Most Admirable Qualities For Becoming Most Successful Captain

PHOTOS: या 10 गुणांमुळे महेंद्रसिंह धोनी ठरतोय टीम इंडियाचा यशस्‍वी कर्णधार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतेच टीम इंडियाने चॅम्पियन्‍स ट्रॉफीचे जेतेपद पटकावले. यामध्‍ये कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे योगदान महत्‍वाचे होते. त्‍याच्‍या नेतृत्‍वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्‍वचषक, मर्यादित षटकांचा विश्‍वचषक, कसोटी क्रमवारीत पहिल्‍या क्रमांकावर टीम इंडियाला पोहोचवणे आणि आता चॅम्पियन्‍स ट्रॉफीवर कब्‍जा. क्रिकेटच्‍या प्रत्‍येक क्षेत्रात त्‍याने टीम इंडियाला एका सर्वोच्‍च पातळीवर पोहोचवले आहे.

धोनीने जेव्‍हापासून टीम इंडियाचे नेतृत्‍व स्‍वीकारले आहे. तेव्‍हापासून टीमने मोठी मजल मारली आहे. चॅम्पियन्‍स ट्रॉफीमध्‍ये त्‍याच्‍या नेतृत्‍वाखाली टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध 10 वा सामना जिंकला. त्यामुळे तो पाक विरुद्ध भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. जाणून घेऊया त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या दहा गोष्टी, ज्यामुळे तो दिवसेंदिवस यशाच्या पायर्‍या चढत आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...