आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WC 2015 : जडेजा फिट, अक्षर पटेल, बिन्नीचा संघात प्रवेश; वाचा निवडीमागची कारणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रवींद्र जडेजाच्या दुखापतीच्या बातम्यांचा गुंता अखेर सुटला असून तो वेळेत फिट होणार असल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरांनी दिले असल्याने भारतीय संघात जडेजाचा समावेश झाला आहे. त्यामुळे युवराजच्या समावेशाच्या बातम्यांवर पडदा पडला आहे. सर्वांच्या अपेक्षेप्रमाणेचे संघातील सदस्यांची निवड झाली असली तरी, अक्षर पटेल आणि स्टुअर्ट बिन्नी यांचा संघात आश्चर्यकारक समावेश झाला आहे. विश्वचषकासाठी निवड झालेल्या या सदस्यांच्या निवडीमागची कारणांचा आढावा आपण घेणार आहोत.
पुढील स्लाइडवर वाचा, संघातील निवड झालेल्या सदस्यांच्या निवडीमागची कारणे...