आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिसपटू अ‍ॅना इवानो‍व्हिकचा हॉट आणि मादक अवतार, पाहा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - टेनिस जगतातील सर्वांत सुंदर महिला टेनिसपटू अ‍ॅना इवानोव्हिक सध्‍या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. आपल्‍या सुंदर आणि कमनिय छायाचित्रांनी तिने क्रिडाचाहत्‍यांची झोपच उडविली आहे.
अ‍ॅनाने केलेल्‍या फोटोशुटमध्‍ये अ‍ॅना खुपच सुंदर दिसत आहे. अ‍ॅना सर्बियाची खेळाडू असून 2008 मध्‍ये ती टेनिस जगतात अग्रक्रमांकीत होती. सध्‍या ती जागतिक क्रमवारित 10 व्‍या स्‍थानी आहे.

सहा फुट उंच असलेल्‍या या टेनिसपटूचे सर्वश्रेष्‍ठ प्रदर्शन 2007 मध्‍ये राहिले. आपल्‍या नजाकत आणि मादक सौंदर्यामुळे अ‍ॅना टेनिस कोर्टपेक्षा कोर्टबाहेर जास्‍त चर्चेत राहिली आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा तिचे भन्‍नाट छायाचित्रे..