आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनुष्याच्या अंगात जर कला असेल तर तो आपल्या मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर काहीही करू शकतो. काहीसं असंच केलं होतं मुंबईच्या छोटया कॉलनीत राहणा-या सचिन तेंडुलकरने.
सचिनने आपल्या टॅलेंटला योग्य दिशा देत खेळाच्या विश्वात चांगलेच नाव कमावले. सचिन काही 'स्पेशल' मुलगा नव्हता. तोही इतर सामान्य मुलांप्रमाणेच चेंडूने लोकांच्या घराच्या काचा फोडायचा. फरक इतकाच होता की त्याच्या घरच्यांनी त्याची प्रतिभा ओळखली आणि खेळाच्या विश्वात त्याला सोडले.
जरा विचार करा, जर सचिनचे वडील रमेश तेंडुलकर यांनी चोहोबाजूंनी सचिनविरोधात आलेल्या तक्रारीला वैतागून त्याचे क्रिकेट बंद केले असते तर ? कदाचित क्रीडा जगत सचिनसारख्या महान खेळाडूपासून वंचित राहिला असता. जगभरातील महान खेळाडूंची कहानीही काहीशी अशीच आहे.
divyamarathi.com आपल्या वाचकांसाठी क्रीडा जगतातील अशाच काही महान व्यक्तींची आताची आणि पूर्वीची छायाचित्रे दाखवणार आहे. हे फोटो पाहून तुम्हाला अंदाज करता येईल की खेळाच्या मैदानावर घाम गाळून हे धुरंधर मैदानावर कसे प्रसिद्ध झाले. पुढच्या स्लाईडला क्लिक करून पाहा क्रीडा जगतातील काही खास धुरंधर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.