आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस चॅम्पियनची एक चूक बनली बॉल गर्लची डोकेदुखी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेनिस खेळ हा शारीरिक क्षमतेची परीक्षा बघणारा खेळ आहे. यामधील छोटीशीही चूक महागडी ठरू शकते. कधी कधी घाईगडबडीत खेळाडू स्‍वत:लाच दुखापती करून बसतात, तेव्‍हा बिचारे बॉल बॉईज किंवा गर्ल्‍स आणि रेफ्रींचे काय हाल असतील.

अशीच घटना टेनिस चॅम्पियन राहिलेल्‍या माईक लोंडराबरोबर 25 जुलै 2009 रोजीच्‍या एका सामन्‍यादरम्‍यान घडली. त्‍यावेळी तो बॉलगर्लच्‍या अंगावरच पडला होता.

ही टक्‍कर जेव्‍हा कॅमे-यामध्‍ये कैद झाली तेव्‍हा काही मजेदार फोटो इतिहासात नोंदले गेले. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा पाच वर्षांपूर्वी कसा झाला होता हा अपघात...