आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LEGEND : एका निष्काळजीपणामुळे एड्सच्या विळख्यात अडकला हा चॅम्पियन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटच्या इतिहासातील उत्कृष्ट यष्टीरक्षकांच्या नावात गणण्यात येणारा दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक मार्क बाउचरची कारकीर्द अकस्मातपणे संपुष्टात आली. सराव सामन्यात बाऊचरच्या डोळ्याला दुखापत झाली. त्या दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्याची शक्यता बाऊरचला कमी वाटल्यामुळे त्याने आपण यापुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकत नसल्याचे जाहीर केले आहे.
अनेकदा असे होते की, मनुष्याची काहीही चूक नसताना त्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागते. असेच काहीतरी, टेनिस इतिहासातील दिग्गज खेळाडू आर्थर अ‍ॅश यांच्यासोबत घडले. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना एड्ससारख्या भयंकर आजाराचा सामना करावा लागला. आर्थर यांचे जीवन वर्णभेदाविरुद्धच्या लढ्यात आणि शेवटच्या क्षणी ते एड्समुळे खचून गेले.
जाणून घेऊया, अमेरिकन टेनिस स्टारच्या कारकिर्दीतील काही खास गोष्टी....