आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tennis Players Sania Mirza Kournikova In Indian Saree

WOW : जेव्हा मिनी स्कर्ट सोडून टेनिस पर्‍यांनी परिधान केली \'भारतीय साडी\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2013 आपल्या शेवटच्या टप्यात पोहचली आहे. दोन दिवसांमध्येच टेनिस वर्ल्डला दोन नवीन चॅम्पियन मिळतील.

टेनिस खेळामध्ये महिला खेळाडूंच्या छोट्या कपड्यांवरून बरीच चर्चा होते. पाश्चिमात्य देशाचे बोल्ड आउटफिट्स या खेळाडू परिधान करतात. टेनिस कोर्टच्या बाहेरही या खेळाडू कमी कपड्यांमध्येच वावरताना दिसतात. परंतु भारत यामध्ये अपवाद आहे.

२००७ साली जेव्हा भारतामध्ये WTA स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा सर्व खेळाडूंना एका कार्यक्रमासाठी भारतीय पोशाख परिधान करावा लागला होता. नेहमी कमी कपड्यांमध्ये दिसणाऱ्या या टेनिस ललना जेव्हा साडीमध्ये अवतरल्या तेव्हा बघणारे त्यांच्याकडे बघतच राहिले.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा टेनिस पर्‍यांचा भारतीय अवतार...