पोलंडच्या रेडवास्काने जिंकला / पोलंडच्या रेडवास्काने जिंकला दियागो किताब

वृत्तसंस्‍था

Aug 09,2011 01:44:38 AM IST

सॅन दिएगो- जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर असलेल्या पोलंडच्या अ‍ॅगानिस्का रेडवास्काने आक्रमक व गतिमान खेळीच्या बळावर जोनारेवाला नमवून सॅन दिएगो ओपन टेनिसचा किताब पटकावला. आघाडीच्या अव्वल मानांकित जोनारेवाने विजेतेपदासाठी महिला एकेरीत शर्थीची झुंज दिली. मात्र वेळीच हार्ड कोर्टवर ताबा मिळवणाºया रेडवास्काने ६-३, ६-४ गुणांच्या आघाडीने सरळ दोन सेटवर विजय संपादन केला.
७९ मिनिटांत विजय
२ गॅ्रण्ड स्लॅम व ४ वेळा डब्ल्यूटीएचा किताब पटकावणाºया पोलंडच्या रेडवास्काने जोनारेवाचे आव्हान मोडीत काढण्यासाठी गतिमान खेळी केली.

X
COMMENT