आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: जेव्‍हा टेनिस स्‍टार नदाल स्विम सूटमध्‍ये देतो इंटिमेट दृश्‍ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्‍पेनचा टेनिस स्‍टार राफेल नदाल पुन्‍हा एकदा फ्रेंच ओपनच्‍या फायनलमध्‍ये पोहोचला आहे. लाल मातीवर झालेल्‍या सेमीफायनलमध्‍ये त्‍याने जागतिक क्रमवारीत नंबर एकवर असलेल्‍या नोव्‍हाक जोकोविचचा पाच सेटमध्‍ये पराभव केला. फायनलमध्‍ये त्‍याचा सामना आता त्‍याच्‍याच देशाचा सहकारी डेव्हिड फेररशी होणार आहे.

राफेल नदाल एक भावनात्‍मक व्‍यक्‍ती म्‍हणून प्रसिद्ध आहे. त्‍याच्‍या फिटनेसवर जगभरातील महिला फिदा आहेत. मजबूत शरीर आणि मृदू स्‍वभावामुळे त्‍याच्‍यावर कोणीही भाळू शकते. नदालच्‍या या जादूच्‍या प्रभावापासून पॉपस्‍टार शकीलाही वाचू शकली नाही. एका म्‍युझिक अल्‍बमसाठी शकीरा आणि नदालने इंटिमेट दृश्‍यांचे शुटिंग केले. या शुटिंगदरम्‍यान शकीराला नदालने चांगलेच प्रभावीत केले. परंतु, दोघांचे हे अफेअर जास्‍त दिवस टिकू शकले नाही. नदाल अँटोनेलाबरोबर आणि शकीरा फुटबॉलपटू गेरार्ड पिकेबरोबर गेली. मात्र, ही छायाचित्रे दोघांसाठी चांगल्‍या आठवणी आहेत.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, टेनिस स्‍टार राफेल नदालचा स्‍टाईली लुक...