आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tennis Star Sania Mirza Writing Her Autobiography

सचिन तेंडुलकरनंतर आता सानिया लिहणार आत्मचरित्र, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडूलकरच्‍या ‘प्लेइंग इट माय वे’ या अत्‍मचरित्रानंतर आता स्‍पोर्ट जगतातील भारतीय टेनिस स्‍टार सानिया मिर्झा आत्‍मचरित्र लिहणार आहे. हैदराबादचे स्‍पोर्ट रिपोर्टरची मुलगी म्‍हणून ओळख असलेल्‍या सानियाने टेनिस स्‍पोर्टमध्‍ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. तिच्‍या उल्लेखनिय खेळाचे कौतून म्‍हणून 'टाईम' पत्रिकाने 2005 मध्‍ये हीरोज ऑफ अशियाच्‍या यादीमध्‍ये सानियाचा समावेश केला. मिक्‍स डबल्‍समध्‍ये तीन ग्रँड स्‍लॅम मिळवणारी पहिली टेनिस स्‍टार म्‍हणून सानियाला ओळखले जाते. सानिया 15 नोव्‍हेंबरला 28 वा वाढदिवस साजरा करणार आहे. आपला 28 वर्षांचा प्रवास सानिया आत्‍मचरित्रातून मांडणार असल्‍याची माहिती सानियाने एका कार्यक्रमता दिली. मात्र आजून पूस्‍तकाचे काम पूर्ण झाले नसल्‍याचे सानियाने यावेळी स्‍पष्‍ट केले.

सचिन बद्दल काय म्‍हणते सानिया -
सिचनच्‍या प्रसिद्ध झालेल्‍या ‘प्लेइंग इट माय वे’ या अत्‍मचरित्राला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सचिनच्‍या आत्‍मचरित्रा विषयी बोलताना सानिया म्‍हणाली की, आपल्‍या पुस्‍तकाचा खप वाढवण्‍यासाठी सचिन सारखे खेळाडू विणाकार वाद निर्माण करणा-या पैकी नाहीत. त्‍यांना आलेले अनुभव त्‍यांनी पुस्‍ताकात मांडले आहेत. सचिन सारखे खेळाडूंवर क्रिकेट चाहत्‍यांचे प्रेम असल्‍यामूळेच या आत्‍मचरित्राचा मोठ्या प्रमाणता खप झाला.
सानियाचे टेनिस करियर-
- 3 फेब्रुवारी 2003 ला करियरची सुरूवात.
- 271 सिंगल मॅच खेळून पैकी 161 सामन्‍यात विजय प्राप्‍त.
- 1 WTA आणि 14 ITF पुरस्‍कार मिळवले आहेत.
- मिक्‍स डबल्‍स: ऑस्‍ट्रोलियन ओपन (2009)
- मिक्‍स डबल्स: फ्रान्‍स ओपन ( 2012)
- मिक्‍स डबल्‍स: यूएस आपेन ( 2014)
- डबल्‍समध्‍ये 323 सामने खेळून 168 सामन्‍यात विजय मिळवला.
- डबल्‍स: 22 WTA आणि 5 ITF पुरस्‍कार
पुढील स्‍लाईडवर पाहा सानियाच्‍या अयुष्‍यातील काही अविस्मरणीय क्षण...