आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेडरूमच्‍या भिंतीवर फक्‍त शाहरूख खान, जाणून घ्‍या कोण आहे किंग खानची फॅन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयपीएलच्‍या एका सामन्‍यात सर्व प्रेक्षक टी-20 चा थरार अनुभवत असताना एक मुलगी मात्र शाहरूख खान सोबत सेल्‍फी घेण्‍यात मग्‍न होती. ही तरूणी दुसरी- तिसरी कोणी नसून सानिया‍ मिर्झाची बहीन अनस होती. अनस ही किंग खानची सर्वातमोठी फॅन असल्‍याचे म्‍हटले जाते. किंग खानच्‍या वेगवेळ्या पोज असलेली अनेक फोटो अनसने बेड रूममध्‍ये लावले आहेत.
सोशल साईटवर राहाते अपडेट-

सानिया मिर्झाची लाडकी बहीन असन सोशल साईटवर नेहमीच अपडेट असते. किंग खान बद्दल सोशल साईटवर ' डाय हार्ट फॅन ऑफ किंग खान' अशा प्रकारचे स्‍लोगन अनस पोस्‍ट केले आहे.
हैदराबदमध्‍ये गेले बालपण-
सानिया आणि अनमचा जन्‍म मुंबईमध्‍ये झाला. मात्र या काळात काही कारणास्‍तव वडील इमरान मिर्झा हैदराबादला परतले. हैदराबादमध्‍ये या दोघीचे बालपण आनंदात गेले.
पुढील स्‍लाईडवर पाहा सनिया मिर्झाची लाडकी बहीन अनसची छायाचित्रे...