Home »Sports »Expert Comment» Test Cricketer Hanged For Murder

या आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटरला दिले होते फासावर, वाचा काय होते कारण....

दिव्यमराठी वेब टीम | Apr 21, 2017, 12:39 PM IST

स्पोर्ट्स डेस्क- भारतात आयपीएलचा हंगाम ऐन भरात आला आहे. प्रत्येक संघ स्पर्धेत १४ सामने खेळणार आहे. त्यातील प्रत्येक संघ ५-६ सामने खेळला आहे. त्यामुळे स्पर्धा निम्म्यात आली असे आपल्याला म्हणता येईल. मात्र, देश-विदेशातील क्रिकेट फॅन्सचा ज्‍वर चढलेला आहे. क्रिकेटमधील रोमांच तर रोज तुम्ही अनुभवत आहातच पण आम्ही आज एक वेगळी बातमी घेऊन आलो आहोत. आज आम्ही सांगणार आहोत अशा एका आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटरबद्दल की ज्‍याला फाशीची शिक्षा झाली होती.
इतिहास पहिल्‍यांदाच क्रिकेटरला फाशीची दिली शिक्षा-
स्पॉट फिक्सिंग, अॅड कंट्रोवर्सी, मैदानावर प्रतिस्‍पर्शी खेळाडू किंवा पंचासोबत गैरवर्तवणूक आदी आरोपाखाली क्रिकेटरला शिक्षा झाल्‍या आहेत. पण, वेस्‍ट इंडिजचा जलदगती गोलंदाज लेस्ली हिल्टन हा एकमेव असा क्रिकेटर आहे की ज्‍याला 17 मे 1955 रोजी फासावर लटकवण्‍यात आले. त्‍या काळातील तो प्रसिद्ध क्रीडापट्टू होता.
पुढील स्‍लाईड्सवर वाचा, कोण आहे लेस्ली हिल्टन... त्‍याला फासावर का लटकवले.... का केला गंभीर गुन्‍हा... लेस्ली हिल्टनने केला होता प्रेमविवाह....

Next Article

Recommended