आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The 15 Funniest Signs Ever Seen At A Cricket Match

PHOTOS: क्रिकेट मॅच दरम्‍यान दिसले बेस्ट 15 FUNNY MOMENTS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विश्‍वचषक 2015 चा रोमांच येत्‍या 14 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. क्रिकेट मैदानावर खेळाडूंना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी जमलेले चाहते हातामध्‍ये टॅग घेउुन अतिशय सुरेख पध्‍दतीने खेळाडूचे समीक्षण करत असतात. एवढेच नव्‍हे तर क्रिकेटपटू विषयी टीका टिप्‍पणी देखील करत असतात. तर कोणी आपले दुख, सल्‍ला, सूचना, प्रोत्‍सहनपर शब्‍द दाखवित असतात.
My mom thinks i'm Doing homework - proteas, make my punishment worth it!!' वरील छायाचित्रात एका छोट्या चाहत्‍याने टॅग दाखविला आहे. मुलगा म्‍हणतो की, 'माझी आई विचार करत असेल की, मी अभ्‍यास करत आहे. मी तर क्रिकेट पाहत आहे. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू मला आईकडून शिक्षा देवू शकतात.
पुढील स्‍लाइडवर पाहा, असे काही रोचक टॅग आणि चाहत्‍यांचे विचार..