आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Richest WWE Divas In History Latest News In Marathi

WWE मधील सर्वांधीक श्रीमंत TOP-10 महिला पैलवान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
WWE मधील महिला पैलवानाचे नाव काढताच आपल्‍या ओठी येतात त्‍या ब्राई बेला, स्‍टेफनी, एजे ली यासारख्‍या पैलवान. परंतु यांना मागे टाकत टॉरी विल्‍सन कमाईमध्‍ये नंबर वन ठरली आहे.
1999 मध्‍ये WWE ची चॅम्पियन ठरलेली मिस गॅलेक्‍सीला काही सेकंदातच धुळ चारत धमाकेदार पदार्पन करणारी टॉरी फोर्ब्सच्‍या यादीनुसार सर्वांधीक कमाई करणारी पहिला महिला रेसलर पहिलवान ठरली आहे. सध्‍या ती रेसलिंगमध्‍ये नसली तरी मॉडेलिंग, फिटनेस सेंटर मधून तिची मिळकत आहे.
सलग 9 वर्ष होती 'नंबर वन'
1999 मध्‍ये WWE पदार्पन करणा-या टॉरी ने 8 मे 2008 रोजी रेसलिंगमधून निवृत्‍ती स्विकारली. तिला पर्यटनाचा छंद आहे. वर्षामधील 300 दिवसांपेक्षा अधिक ती पर्यटनात घालवते.
टॉप- 10 महिला रेसलर
* टॉरी विल्सन : 18 मिलियन डॉलर (108 कोटी रुपये)
* स्‍टॅकी केल्बर : 4.5 मिलियन डॉलर (27 कोटी रुपये)
* मिक्की जेम्स : 4 मिलियन डॉलर (24 कोटी रुपये)
* ट्रिश स्ट्रॉस : 3 मिलियन डॉलर (अंदाजे 18 कोटी रुपये)
* लिटा : 2.5 मिलियन डॉलर (अंदाजे 15 कोटी रुपये)
* एजे ली : 2.3 मिलियन डॉलर (अंदाजे 14 कोटी रुपये)
* नतालिया : 2.2 मिलियन डॉलर (अंदाजे 13.5 कोटी रुपये)
* ब्राई बेला : 1.7 मिलियन डॉलर (अंदाजे 11 कोटी रुपये)
* निक्की बेला : 1.5 मिलियन डॉलर (अंदाजे 10 कोटी रुपये)
* साबले : 1.5 मिलियन डॉलर (अंदाजे 10 कोटी रुपये)
पुढील स्‍लाइडवर पाहा, टॉप-10 महिला पैलवानांची छायाचित्रे..