आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss मध्ये आलेत 8 खेळाडू, सिद्धूने सोडला होता शो, खली रनर अप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- सध्या छोट्या पडद्यावर रियालिटी शो 'बिग बॉस सीजन-10' टेलीकास्ट होत आहे. या शोच्या वेगवेगळ्या हंगामात इतर सेलेब्सशिवाय अनेक स्पोर्ट्स स्टार्स सुद्धा दिसले आहेत. यात काही खेळाडू कंटेस्टेंट म्हणून आले होते तर काही गेस्ट बनून आले होते. य सर्व स्पोर्ट्स स्टार्सपैकी सर्वात जास्त 'द ग्रेट खली' हे बिग बॉसच्या घरात राहू शकले होते. विजयापासून एक पाऊल दूर राहिला खली...
- WWE रेसलर 'द ग्रेट खली' ने वाईल्डद्वारे बिग बॉसच्या सीजन-4 मध्ये एंट्री घेतली होती. हा सीजन 2010 मध्ये टेलिकास्ट झाला होता.
- शोच्या इतर तीन कंटेस्टेंटसमवेत तो शोच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत घरात राहिला होता. तो त्या सीजनमध्ये रनर अप राहिला होता.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, कोण-कोणते स्पोटर्स स्टार बिग बॉसमध्ये सामील झाले होते?
बातम्या आणखी आहेत...