Home »Sports »Expert Comment» These Are The Funniest Umpires Of Cricket History

हे आहेत क्रिकेट वर्ल्डमधील अंपायर्स, जे फील्डवर करायचे असे Funny अॅक्शन

दिव्यमराठी वेब टीम | Apr 20, 2017, 16:55 PM IST

  • डिकी बर्ड...
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटच्या जगात सर्वात Funny अंपायर्सपैकी एक असलेले डिकी बर्ड 84 वर्षाचे झाले आहेत. 19 एप्रिल 1933 रोजी इंग्लंडमध्ये जन्मलेले बर्ड आपल्या मजेदार अंदाजासाठी आठवले जातात. बर्ड असे पहिले अंपायर होते ज्यांनी सर्वात बोअर काम असलेल्या अंपायरिंगला सुद्धा इंटरेस्टिंग बनविले. यानिमित्त आम्ही आपल्याला दाखविणार आहोत क्रिकेट ग्राउंडवर आउट किंवा सिक्सचा निर्णय देणा-या अशा अंपायर्सबाबत ज्यांचे एक्सप्रेशन आणि मजेदार अॅक्शन पाहून खेळाडूंसह प्रेक्षकही लोट-पोट होऊन हसायचे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अंपायर्सचे 9 Funny Photos...

Next Article

Recommended