आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माधुरी ते दीपिकापर्यंत, क्रिकेटर्सची ऑनस्क्रीन Wife बनू शकतात या अॅक्ट्रेसेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- 30 सप्टेंबर रोजी रिलीज होत असलेली क्रिकेटर एमएस धोनीच्या बायोपिकमध्ये अभिनेत्री कियारा आडवाणी लीड रोलमध्ये आहे. कियारा फिल्ममध्ये धोनीची पत्नी साक्षीचा रोलमध्ये दिसेल. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जर काही इंडियन क्रिकेटर्सची बायोपिक बनवायची झाली तर अशा फिल्ममध्ये त्यांच्या पत्नीचा रोल कोणती अॅक्ट्रेसेस प्ले करू शकते.
पुढे स्लाईड्समध्ये जाणून घ्या, अॅक्ट्रेसेसला सूट होणारा क्रिकेटर्सच्या पत्नीचा रोल...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...