आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Seven Players Announce Retirement From International Cricket

आता मैदानावर दिसणार नाहित हे 7 दिग्गज खेळाडू, वर्ल्डकप ठरला अखेरचा दौरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियात नुकताच पार पडलेल्या वर्ल्डकप 2015 अनेक कारणांनी आठवणीत राहणार आहे. टीम इंडियाने एकही सामना न गमावता चक्क सेमीफायनलपर्यंत जोरदार मुसंडी मारली होती. पण या नॉकआऊट सामन्यात पराभव झाल्यावर लगेच माघारही घ्यावी लागली. अशा अनेक घडामोडी वर्ल्डकपच्या माध्यमातून घडल्या.
यासह महत्त्वाचे ठरले ते विश्वप्रसिद्ध खेळाडूंची निवृत्ती. वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी निवृत्ती जाहिर करेल, असे सांगितले जात होते. पण अजून मी तरुण असल्याचे सांगत त्याने आणखी खेळ शिल्लक असल्याचे पटवून दिले. मात्र या सात दिग्गज खेळाडूंनी मात्र आपली निवृत्ती जाहिर केली आहे. त्यांची माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय. आता हे तुमचे लाडके खेळाडू आंतरराष्ट्रीय मैदानावर दिसणार नाहीत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या या तुमच्या लाडक्या खेळाडूंची नावे आणि त्यांच्या करिअरची माहिती...