आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रमांक तीनच्या फलंदाजावर दुहेरी भार, विश्‍व चषकात या फलंदाजानेच काढल्‍या सर्वांधीक धावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट काेहलीने तिसऱ्या वा चाैथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी, यावर सध्या रिचर्ड‌्सपासून इयान चॅपलपर्यंतच्या तज्ञांची आपआपली मते आहेत. वनडे क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी या क्रमाकांची भूमिका महत्त्वाची असते. अनेक वेळा तो पहिल्याच षटकांत फलंदाजी करतो, तर अनेक वेळा तो प्रभावी भूमिका बजावतो. विश्वचषक फायनलची चर्चा केल्यास दहापैकी चार वेळच्या विजेत्या संघासाठी सर्वाधिक धावा तिसऱ्या क्रमाकांवर आलेल्या खेळाडूने काढल्या आहेत. सध्याच्या संघातील सर्वाेत्तम तीन नंबरच्या खेळाडूंवर एक नजर.
विराट कोहली भारत
2014 मध्ये 14 सामन्यांत 661 धावा, 5 वेळा 50 पेक्षा अधिक धावा. 9 वेळा दहाव्या षटकापूर्वी खेळण्यासाठी आला.

विराटवर वाद
3 नंबरवर खेळण्याच्या बाजूने चॅपल व लक्ष्मण.
4 नंबरवर खेळण्याचे रिचर्ड‌्सचे मत आहे.
3/4 फ्लेक्सिबिलिटीच्या बाजूने धाेनी-द्रविड.
पुढील स्‍लाइडवर वाचा, काही रंजक घडामोडी... विक्रम.. इत्‍यादी ..